निधन वृत्त

निधन वृत्त

81122
अजीम तांबोळी
कोल्हापूर : दुधाळी परिसर येथील अजीम इमाम तांबोळी (वय ७४ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

81123
दिलीप डोंगरे
कोल्हापूर : लाईन बझार येथील दिलीप रघुनाथ डोंगरे (वय ७१) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ३) कसबा बावडा स्मशानभूमी येथे आहे.

81094
हौसाबाई माळी
कोल्हापूर ःजवाहरनगर येथील हौसाबाई ज्ञानू माळी (वय ८३) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ३) आहे.

81127
निवृत्ती शिंदे
कोल्हापूर : शिंदेवाडी (ता. करवीर) येथील निवृत्ती रामचंद्र शिंदे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

81128
शिवाजी भोसले
कोल्हापूर : रंकाळा टॉवर येथील शिवाजी सर्जेराव भोसले (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

81133
संभाजी माजगावकर-कुंभार
कोल्हापूर : पापाची तिकटी परिसरातील संभाजी दिनकरराव माजगावकर-कुंभार (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, बहिणी, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.

81135
राजू पोवार
कोल्हापूर : राजू आप्पासो पोवार (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

02974
प्रतिभा कुलकर्णी
कोल्हापूर : येथील प्रतिभा प्रभाकर कुलकर्णी (वय ६०) यांचे निधन झाले. केआयटीचे अध्यक्ष आणि उद्योजक सुनील कुलकर्णी यांच्या त्या चुलत बहीण होत.

81154
सुलोचना पोवार
कोल्हापूर : राजारामपुरी १३ वी गल्ली येथील सुलोचना मधुकर पोवार (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

81155
लक्ष्मी मोहिते
कोल्हापूर : राजारामपुरी १४ वी गल्ली येथील लक्ष्मी विलास मोहिते (वय ४५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ५) आहे.

81167
महादेव हावळ
कोल्हापूर : आर. के. नगर येथील महादेव कृष्णा हावळ (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

04311
आक्काताई खोराटे
सरवडे : येथील आक्काताई जयसिंग खोराटे (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

03080
अरुणा झुगर
जोतिबा डोंगरः ’येथील अरुणा उर्फ शारदा भगवान झुगर (वय ५७ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे

05542
केरबा चौगले
कोनवडे : निळपण (ता. भुदरगड) येथील माजी सैनिक केरबा गणपती चौगलै (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मूली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


03304
हौसाबाई माने
शिरगाव : शिरगाव (ता राधानगरी) येथील हौसाबाई शांताराम माने ( वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा, सून , नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी ता. ५ आहे.

01510
लक्ष्मीबाई पोवार
भुये : केर्ली ( ता.करवीर) येथील लक्ष्मीबाई दगडू पोवार ( वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार (ता. ३) आहे.
10031
महेश लोखंडे
घुणकी : नवे पारगांव(ता.हातकणंगले) येथील महेश धोंडीराम लोखंडे (वय ३५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी, बहीण असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com