निधन

निधन

83033
मधुकर कांबळे
कोल्हापूर : धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील मधुकर कल्लाप्पा कांबळे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) आहे.

82981
पंडित पाटील
कोल्हापूर ः शिवाजी पेठेतील पंडित दत्तात्रय पाटील (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सून, नातू असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) आहे.

82984
सिंधुताई देवकुळे
कोल्हापूर ः येथील सिंधुताई भूपाल देवकुळे (वय ८१) यांचे निधन झाले. त्या माजी नगरसेवक भूपाल देवकुळे यांच्या पत्नी होत्या.

83061
अंकुश भडाळे
कोल्हापूर : बागल चौक येथील अंकुश तुकाराम भडाळे (वय ४३) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) आहे

82983
तुळसाबाई पाटील
कोल्हापूर ः कणेरी (ता. पन्हाळा) येथील तुळसाबाई सर्जेराव पाटील (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी, नातू असा परिवार आहे.

82991
आनंदराव जाधव
कोल्हापूर ः म्हारूळ (ता. करवीर) येथील आनंदराव पांडुरंग जाधव (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, नातवंडे असा परिवार आहे.

04326
मंजाबाई पाटील
सरवडे : आकनूर ,(ता. राधानगरी) येथील मंजाबाई बळवंत पाटील (वय १०४) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

B00590
केरबा विचारे
कोतोली : नांदारी (ता. शाहूवाडी) येथील केरबा भाऊ विचारे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ‘सकाळ’चे वृत्तपत्र विक्रेते प्रकाश वाळवेकर यांचे ते सासरे होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) आहे.

02248
शिवाजी गुरव
पोर्ले तर्फ ठाणे : येथील शिवाजी महादेव गुरव (वय ४७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १३) आहे.

83013
जयसिंग पवार
कोल्हापूर : देवकर पाणंद येथील जयसिंग बाबुराव पवार (वय ८३ ) यांचे निधन झाले . त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी ,सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) आहे

01524
राधाबाई पाटील
भुये : भुयेवाडी (ता. करवीर) येथील राधाबाई महादेव पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे भाचे, भावजय परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.१२) आहे.

01522
कमल डोंगरे
भुये : लाईन बाझार येथील कमल रघुनाथ डोंगरे (९३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार (ता.१२) आहे.

01112
शालाबाई पाटील
प्रयाग चिखली : येथील शालाबाई खंडेराव पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार (ता.१२) आहे.
01110
सचिन पाटील
प्रयाग चिखली : पाडळी बुद्रुक (ता. करवीर) येथील सचिन बळवंत पाटील (वय ४३) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, आई, वडील, तीन बहिणी, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com