महामार्ग झाला, कोंडी कायम...!

महामार्ग झाला, कोंडी कायम...!

महामार्ग झाला, कोंडी कायम...!
गडहिंग्लज : शहरातील वाहतूक कोंडी नित्याचीच. वर्षांनुवर्षे समस्या बनलेली. वाढलेली वाहनांची संख्या, बेशिस्त पार्किंग, रिंगरोडचे घोंगडे भिजत पडल्याने शहरातूनच होणारी अवजड वाहनांची वाहतूक यांसह विविध कारणांमुळे ही समस्या जटिल बनलेली. दरम्यान, संकेश्‍वर-बांदा महामार्ग शहरातून झाला. तरीही वाहतुकीची कोंडी कायम राहिली आहे. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा).

83097
गडहिंग्लज : मुसळे तिकटीवरून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे पाठीमागे चारचाकी, दुचाकींची रांग लागलेली आहे.
-------------------
83098
गडहिंग्लज : बसस्थानक परिसर आणि आजरा, चंदगड रोडमुळे दसरा चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते.
---------------
83099
गडहिंग्लज : चारचाकी वाहन अशा प्रकारे रस्त्यातच पार्किंग केल्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो.
---------------
83100
गडहिंग्लज : नियमांचे आम्हाला काय? थेट रस्त्यावरच दुचाकीचे बिनदिक्कतपणे पार्किंग केले जाते.
----------------
83101
गडहिंग्लज : वाहनांच्या वाढलेल्या रहदारीमुळे पादचाऱ्यांना त्यांचा अडथळा पार करीतच रस्ता पार करावा लागतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com