निधन वृत्त

निधन वृत्त

83211
डॉ. चंद्रकांत भंडारी
कोल्हापूर ः नागाळा पार्क येथील डॉ. चंद्रकांत शंकर भंडारी यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.

83214
महादेव खोत
कोल्हापूर ः टेंबलाई नाका येथील महादेव भुजंगा खोत (वय ९८) यांचे निधन झाले. त्यांचा मागे दोन मुलगे, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) आहे.

83217
रामचंद्र पाटील
कोल्हापूर ः माळापुडे (ता. शाहूवाडी) येथील रामचंद्र चांद्रप्पा पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

83220
संभाजी गवसे
कोल्हापूर ः केर्ली (ता. करवीर) येथील संभाजी तुकाराम गवसे (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, पत्नी असा परिवार आहे.

83177
संभाजी कदम
कोल्हापूर ः शिवाजी पूल येथील संभाजी दिनकर कदम (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे बहिणी, भाचे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवारी (ता. १३) आहे.

83178
सुरेश जाधव
कोल्हापूर ः माजगाव (ता. पन्हाळा) येथील सुरेश महादेव जाधव (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १३) माजगावला आहे.

83205
निवृत्ती पाटील
कोल्हापूर ः कोथळी (ता. करवीर) येथील निवृत्ती पांडुरंग पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, बहीण, मुलगा, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

01937
इंदूबाई जौंदाळ
वडणगे : शिवाजी गल्ली येथील इंदूबाई तुकाराम जौंदाळ (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १३) आहे.

02291
निवृत्ती पाटील
सोनाळी ः कोथळी (ता. करवीर) येथील निवृत्ती पांडुरंग पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन भाऊ, मुली व नातवंडे असा परिवार आहे.

04991
पूजा तासगावे
कुडित्रे ः भुयेवाडी (ता. करवीर) येथीज पूजा अजय तासगावे (वय ३२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा, मुलगी व सासू असा परिवार आहे.

32406
दत्तात्रय निर्मळ
शिरोळ : यड्राव (ता. शिरोळ) येथील दत्तात्रय गणपती निर्मळ (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १३) आहे.

04331
शांताबाई पाटील
सरवडे : आकनूर (ता. राधानगरी )येथील शांताबाई शिवाजी पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

04329
मोहन नवाळे
सरवडे : येथील मोहन अण्णाप्पा नवाळे (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.

01875
शांताबाई पाटील
बाजारभोगाव ः काळजवडे (ता. पन्हाळा) येथील शांताबाई आनंदा पाटील (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १३) आहे.

04112
गणपती देसाई
चंदगड ः कानडी (ता. चंदगड) येथील गणपती शिवराय देसाई (वय ९८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

03348
राहुल कामत
कसबा तारळे : येथील राहुल विजय कामत (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

04405
अण्णासो जोंग
कुरुंदवाड ः येथील अण्णासो कऱ्याप्पा जोंग (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १३) आहे.

03977
तुळसाबाई पाटील
माजगाव : सातार्डे (ता. पन्हाळा) येथील तुळसाबाई महादेव पाटील (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १३) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com