बालिंगा

बालिंगा

बालिंगेत उद्यापासून
नृत्य, रांगोळी स्पर्धा
बालिंगा ः येथे शुक्रवारी (ता. १७) दुपारी १२ ते ४ या वेळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांसाठी विजेत्यांना गृहोपयोगी वस्तू भेट देण्यात येतील. शनिवारी (ता. १८) हनुमान मंदिरासमोर सायंकाळी ७ वाजता नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. खुल्या गटासाठी प्रथम क्रमांक ५००१, द्वितीय ४००१, तृतीय ३००१ रुपये, उत्तेजनार्थ २००० रुपये अशी बक्षिसे आहेत. लहान गटासाठी प्रथम ३००१, द्वितीय २५०१, तृतीय १५०१, उत्तेजनार्थ १००१, ७०१ रुपये अशी बक्षिसे आहेत. स्पर्धेचे आयोजन अजय वाडकर (अध्यक्ष शिवसेना करवीर), ग्रामपंचायत सदस्य धनंजय ढेंगे यांनी केले आहे. नावनोंदणीसाठी श्रीधर पाटील व अजय वाडकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नियोजन समितीने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com