माजी विद्यार्थ्यांचा हलकर्णीत स्नेहमेळावा

माजी विद्यार्थ्यांचा हलकर्णीत स्नेहमेळावा

माजी विद्यार्थ्यांचा
हलकर्णीत स्नेहमेळावा
नूल ः हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये १९९१-९२ मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. तत्कालीन मुख्याध्यापक व्ही. टी. जोलापुरे अध्यक्षस्थानी होते. उपस्थित शिक्षकांचा शाल, श्रीफळ, चांदीचे नाणे, गीता सार व डायरी देऊन सन्मान केला. महांतेश मुंगूरवाडी, दत्तात्रय पाथरवट, सुमन कांबळे, ऊर्मिला कुरबेट्टी, विजया हिरेमठ, आय. बी. जाधव, रामा बिरणगड्डी, राजू पाटील आदींनी भाषणातून जुन्या आठवणींचा उजाळा दिला. निवृत्त शिक्षकांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com