सर्कस जगण्याची...!

सर्कस जगण्याची...!

सर्कस जगण्याची...!
गडहिंग्लज : सर्कस मनोरंजनाचे एक साधन; पण प्राण्यांच्या खेळावर बंदी घातली आणि सर्कस कमी होऊ लागल्या. मात्र, अद्यापही काही सर्कस टिकून आहेत. बदलत्या परिस्थितीशी झगडा देत त्यांच्याकडून परंपरा जपण्याचा प्रयत्न सुरू आहे. येथील सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलशेजारी मैदानावर ग्रेट प्रभा सर्कस आली आहे. लोकांचे मनोरंजन करत पोटाची खळगी भरताना त्यांच्या जगण्याची सर्कस होत आहे. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------------------------

gad23.jpg
87319
गडहिंग्लज : जीव धोक्यात घालून दोरीवरील कसरती करताना महिला कलाकार.
-----------------------------
gad24.jpg
87320
गडहिंग्लज : भाल्याच्या टोकावर शरीर तोलणाऱ्या कलाकाराकडे पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
-----------------------------
gad25.jpg
87321
गडहिंग्लज : खेळ आगीशी; पण लोकांच्या मनोरंजनासाठी पर्याय नाही.
-----------------------------
gad27.jpg
87332
गडहिंग्लज : लोकांसमोर सादर होणाऱ्या चित्तथरारक कसरतीतून कितीही टाळ्या मिळविल्या, तरी संसाराचा रहाटगाडा सुटलेला नाही.
-----------------------------
gad28.jpg
87333
गडहिंग्लज : सर्कसीचे खेळ बंद असलेल्या वेळेत कुटुंबातील लहान मुलांची काळजी घेताना महिला कलाकार.
-----------------------------
gad29.jpg
87334
गडहिंग्लज : पडद्यावरील कलाकारांचे काम दिसते; पण पडद्यामागील लोकांचे..? घरगुती कामात मग्न असणाऱ्या महिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com