अहिल्यादेवी होळकर जयंती

अहिल्यादेवी होळकर जयंती

87441
वडणगे येथील ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच संगीता पाटील यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी महालिंग लांडगे, सविता लांडगे, सतीश पाटील, यशवंत नाईक, वाय. टी. लांडगे, गणेश पोवार, हरिश पाटील आदी उपस्थित होते.


वडणगेत अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
वडणगे, ता. २ ः येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. येथील ग्रामपंचायतीत सरपंच संगीता पाटील यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी उपसरपंच नितीन साखळकर, सेवा सोसायटी संचालक महालिंग लांडगे, ग्रामपंचायत सदस्या सविता लांडगे, सतीश पाटील, यशवंत नाईक, वाय. टी. लांडगे, गणेश पोवार, हरिश पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, पार्वती मंदिराशेजारील होळकालीन ओवरीत अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी धनगर समाज बांधव उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com