११

११

88046
सुलोचना पाठक
कोल्हापूर ः देवकर पाणंद येथील सुलोचना मधुकर पाठक (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे २ मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ५) आहे.

87989
अनिल बनगे
कोल्हापूर : येथील अनिल दिनकर बनगे (वय ४५) यांचे निधन झाले. रक्षाविर्सजन गुरुवारी (ता. ६) आहे.

87993
आयेशा मुजावर
कोल्हापूर : सदर बाजार येथील आयेशा हुसेन मुजावर (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

87994
आनंदी माजगांवकर
कोल्हापूर : पापाची तिकटी, लक्ष्मी गल्ली येथील आनंदी दिनकरराव माजगांवकर (कुंभार) (वय ८१) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ५) वळिवडेत आहे.

87997
रत्नमाला कसुंदे
कोल्हापूर : राजोपाध्येनगर येथील रत्नमाला सुरेशराव कसुंदे (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.

88003
रंजना पोवार
कोल्हापूर ः फुलेवाडी गजानन कॉलनीतील रंजना संजय पोवार (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ५) आहे.

88053
सरस्वती पुजारी
कोल्हापूर : वाशीनाका येथील सरस्वती रामचंद्र पुजारी (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ५) आहे.

87634
गजानन नागावकर
कोल्हापूर : साने गुरुजी वसाहत येथील तुळजाभवानी कॉलनीतील गजानन नामदेव नागावकर (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

88055
अनुसया खतकर
कोल्हापूर : भडगाव (ता. कागल) येथील अनुसया विठ्ठल खतकर (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

00334
हिंदुराव गायकवाड
उचगाव ः खडेखोळ (ता. पन्हाळा) येथील हिंदुराव दौलू गायकवाड (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे ३ मुलगे, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ५) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com