अकरावी प्रवेश

अकरावी प्रवेश

अकरावी प्रवेशासाठी
५५९५ विद्यार्थ्यांची नोंदणी

कोल्हापू : शहरातील २९ कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीच्या विज्ञान आणि वाणिज्य इंग्रजी शाखेच्या प्रवेशासाठी आजअखेर ५ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने २७ मेपासून अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जातील पहिला भाग भरण्याची सुविधा सुरु केली. या सुविधेअंतर्गत आज दिवसभरात ४२९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला. ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दहावी गुणपत्रिका मंगळवारी मिळणार असून, त्यादिवशी दुपारी तीन वाजल्यापासून ऑनलाईन अर्जातील दुसरा भाग भरता येणार आहे. दरम्यान, शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतनमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आतापर्यंत २ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com