मृगाचा पेरा...!

मृगाचा पेरा...!

मृगाचा पेरा...!
गडहिंग्लज : मॉन्सूनपूर्व पावसाने हात दिला तर रोहिणी, नाही तर मग मृगाचा पेरा ठरलेला. आजपासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला. गेले दोन दिवस तालुक्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. वाफसा आलेल्या ठिकाणी पेरणीची घाई सुरू झाली आहे. त्यामुळे शेत-शिवार माणसांनी फुलून गेल्याचे दिसत आहे. (सर्व छायाचित्रे : संजय धनगर, जरळी)


gad73.jpg
88606
भडगाव : पेरणीची घाई साधण्यासाठी शेताकडे जाणाऱ्या महिला शेतकरी.
--------------------------------
gad74.jpg
88607
जरळी : तालुक्यात उसानंतर सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीन घेतले जाते. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने सोयाबीनची टोकणणी केली जात आहे.
--------------------------------
gad75.jpg
88611
भडगाव : तण येऊ नये याची काळजी पेरणीपासूनच घेतली जाते. सोयाबीन टोकणणीनंतर तणनाशकाची फवारणी करताना शेतकरी.
--------------------------------
gad76.jpg
88612
दुंडगे : पेरणीनंतर पेसाटी हवीच. भात पेरणीनंतर पेसाटी फिरवताना शेतकरी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com