निधन वृत्त

निधन वृत्त

88882
सुलोचना काटकर
कोल्हापूर : यल्लमा मंदिर परिसर, नेहरू नगर येथील सुलोचना आनंदराव काटकर (वय ८५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

88950
कांचन कवाळे
कोल्हापूर ः येथील राजारामपुरी शाहू मिल चौकातील कांचन पांडुरंग कवाळे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सुना असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १०) सकाळी नऊ वाजता आहे.

88883
रंगराव जुगदार
कोल्हापूर : चांदणी चौक, रविवार पेठ येथील रंगराव बाबूराव जुगदार (बापू) (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.

88885
काशीबाई लाड
कोल्हापूर : निगवे दुमाला (ता. करवीर) येथील काशीबाई दगडू लाड (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

88887
आनंदी उलपे
कोल्हापूर : कसबा बावडा येथील आनंदी जयसिंह उलपे यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

88892
यशवंत कांबळे
कोल्हापूर : वाघवडे (ता. राधानगरी) येथील यशवंत सोमाजी कांबळे (वय १०३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, पुतणे, सुना, नातवंडे, परतवंडे, असा परिवार आहे.

88897
वसंतराव पलंगे
कोल्हापूर : राजारामपुरी येथील वसंतराव बाबूराव पलंगे (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगे, सुना, नातवंडे, मुलगी व जावई असा परिवार आहे.

88923
विलास पोवार
कोल्हापूर : शास्त्रीनगर परिसरातील विलास कृष्णा पोवार (वय ७६) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

03146
विष्णू पाटील
पोहाळे तर्फ आळते ः येथील विष्णू शामराव पाटील (वय ८५) याचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

02351
प्रकाश पाटील
सोनाळी ः सडोली खालसा (ता. करवीर) येथील प्रकाश शिवाजी पाटील (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगे, भाऊ, भावजय, चुलते असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

05110
नारायण खाडे
सांगरूळ ः येथील नारायण ज्ञानदेव खाडे ( वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

B05108
पांडुरंग खाडे
सांगरूळ : येथील पांडुरंग मारुती खाडे (वय ९८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

03904
अनुसया हुदले
उजळाईवाडी ः येथील संभाजीराजे कॉलनीतील अनुसया बाबूराव हुदले (वय ११४) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पाच विवाहित मुली, सुना, नातू, पणतवंडे असा परिवार आहे.

03423
चेतन कौंदाडे
शिरोली पुलाची : येथील चेतन दिनकर कौंदाडे ( वय ४१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, बहीण, भाऊ, भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

02113
कृष्णा पाटील
कोवाड : राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील कृष्णा निंगाप्पा पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे .

01740
छाया शेटे
साळवण : निवडे (ता. गगनबावडा) येथील छाया बाळासो शेटे (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.

00338
जयसिंग माने
उचगाव ः येथील मेन रोडवरील जयसिंग हरिबा माने (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे व मुलगी असा परिवार आहे. रक्षविसर्जन रविवारी (ता. ९) पंचगंगा स्मशानभूमीत आहे.

00666
संजय पाटील
कोतोली : घोटवडे (ता. पन्हाळा) येथील संजय मारुती पाटील (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com