आजचे कार्यक्रम- ९ जून

आजचे कार्यक्रम- ९ जून

आजचे कार्यक्रम
० चित्र-शिल्प प्रदर्शन : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘शिवछत्रपती’ चित्र व शिल्प प्रदर्शन. स्थळ : राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक. वेळ : सकाळी दहा
० जयंती समारंभ : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फे शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे जयंती समारंभ. स्थळ : डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन, ताराबाई पार्क. वेळ : सकाळी साडेदहा
० प्रीमीयर शो : निर्मिती फिल्म क्लबतर्फे ‘आरक्षण दुसरी बाजू’ लघुपटाचा प्रीमियर शो. स्थळ : राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ : दुपारी एक
० मद्यमुक्तीची सभा : अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसतर्फे विनामूल्य मद्यमुक्तीची सभा. स्थळ : वि. स. खांडेकर प्रशाला, शाहूपुरी. वेळ : सायंकाळी साडेसात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com