छायावृत्त

छायावृत्त

छायावृत्त
89290
कोल्हापूर ः संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटी ग्रंथालयातर्फे सोसायटीच्या आवारात वृक्षारोपण झाले. यावेळी जगदीश दिवाण, ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. सुधीर भाटवडेकर, नीलिमा घाटे, अभय मिराशी, प्रणिता खोत, अनिल जानकर, सिद्धार्थ भाटवडेकर आदी उपस्थित होते.

89291
कोल्हापूर ः मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गुजराती समाजातर्फे मोफत पाणपोई उपक्रम सुरू झाला. यावेळी प्रदीपभाई कापडिया, अनघा बारटक्के, चंद्रकांत मेहता, सुरेश शाह, प्रकाश मेहता, देवांग शेठ, चिमणभाई पटेल, जे. के. शाह, निखिल शाह, हेमंत शाह आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com