प्रणव पाटीलचे यश

प्रणव पाटीलचे यश

Published on

ajr47.jpg....
94842
प्रणव पाटील

प्रणव पाटीलचे यश
आजरा ः पेरणोली (ता. आजरा) येथील प्रणव पाटील याने आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात आठवा क्रमांक तर जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. येथील व्यंकटराव हायस्कूलचा तो विद्यार्थी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.