निधन वृत्त

निधन वृत्त

95428
संभाजी नरके
कोल्हापूर : हणमंतवाडी येथील संभाजी धोंडीराम नरके (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पाच भाऊ, दोन मुलगे असा परिवार आहे.

95437
विलास पाटील
कोल्हापूर : विक्रमनगर येथील विलास दादू पाटील (वय ९२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ८) आहे.

95460
दामोदर चौगले
कोल्हापूर : कुडुत्री (ता. राधानगरी) येथील दामोदर चौगले (वय १०२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ८) आहे.

03569
मोहनाबाई पाटील
शाहूनगर : परिते (ता. करवीर) येथील मोहनाबाई रामचंद्र पाटील (वय ९०) यांचे निधन झाले. त्याच्या मागे चार मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

02148
तुकाराम लांडे
कोवाड : मलतवाडी (ता. चंदगड) येथील तुकाराम लक्ष्मण लांडे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

95272
मनोहर देसाई
गडहिंग्लज : हिरलगे (ता. गडहिंग्लज) येथील मनोहर दत्तू देसाई (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ९) आहे.

02328
राधाबाई मोरे
पोर्ले तर्फ ठाणे : येथील राधाबाई खंडू मोरे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ८) आहे.

10258
संपत चिबडे
घुणकी : अंबप (ता. हातकणंगले) येथील संपत पांडुरंग चिबडे (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ८) आहे.

10260
सविता डोंगरे
घुणकी : अंबप (ता. हातकणंगले) सविता संपत डोंगरे (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ८) आहे.

10256
अभिजित कांबळे
घुणकी : वाठार (ता. हातकणंगले) येथील अभिजित बजरंग कांबळे (वय ३०) यांचे निधन झाले. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ८) आहे.

01837
सुपर्णा पोरे
पट्टणकोडोली : येथील सुपर्णा चंद्रकांत पोरे (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांचे मागे पती, मुलगा, दोन मुली, नातू असा परिवार आहे. रक्षविसर्जन सोमवारी (ता. ८) आहे.

05409
मंगल चिंदगे
म्हाकवे : सावडे बुद्रुक (ता. कागल) येथील मंगल मधुकर चिंदगे (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

02405
अक्काताई पाटील
सोनाळी : देवाळे (ता. करवीर) येथील अक्काताई मारुतराव पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ८) आहे.

95535
आनंदा पाटील
कोल्हापूर : निगवे दुमाला (ता. करवीर) येथील आनंदा श्रीपती पाटील (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ८) आहे.

01581
बाबासो पाटील
भुये : भुयेवाडी (ता. करवीर) येथील बाबासो धोंडी पाटील (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.८) आहे.

01579
पार्वती वळके
भुये : निगवे दुमाला (ता. करवीर) येथील पार्वती रामचंद्र वळके (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ८) आहे.

01577
इंदुमती चव्हाण
सांगवडेवाडी : येथील इंदुमती शंकर चव्हाण (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ८) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com