एसआयआयएलसी

एसआयआयएलसी

लोगो - एसआयआयएलसी....
००००००००००
नावीन्यपूर्ण व पौष्टिक लाडू
व्यावसायिक कार्यशाळा
कोल्हापूर, ता. ८ : महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये लाडूला अगदी महत्त्वाचे स्थान आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू व व त्याचे विविध ऋतुमानानुसार शरीरासाठी असणारे महत्त्व या अनुषंगाने विविध प्रकारचे लाडू तयार करण्यास शिकवणारी व्यावसायिक कार्यशाळा गुरुवारी (ता. ११) होणार आहे. कार्यशाळेत खजूर, डिंक, जवस, सातू, ड्रायफ्रूट, बाजरी, पौष्टिक, राघवदास, मेथी, गुलकंद, पान, चॉकलेट, राजगिरा, चिरमुरा, नाचणी, मिलेट, उपवासाचा स्पेशल, रवा, बेसन, बनाना, पांचाली व मूग आदी नाविन्यपूर्ण लाडूचे प्रकार प्रात्यक्षिकासह शिकवले जातील. त्याचप्रमाणे अगदी कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय कशा पद्धतीने सुरू करता येतो, याचे मार्गदर्शन केले जाईल. तसेच मार्केटिंग, पॅकिंग, लायसनिंग, कॉस्टिंग याच्या नोट्स पुरवल्या जातील.

कार्यशाळा सशुल्क असून अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क: ८४८४८११५४४.
ठिकाण: ‘सकाळ’ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com