पुनाळ परिसर

पुनाळ परिसर

Published on

M95826 मेन फोटो

पुनाळ परिसर

कासारीचे पाणी पात्राबाहेर
पुनाळ : येथील परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. उघडझापीमुळे शेतीकामांना वेग आला आहे. रोपलागण , भांगालणी,ऊसाचा पाला पाडणे आदि कामे जोमाने सुरू आहेत.पावसाची मध्ये - मध्ये उसंत असली तरी सोसाट्याचा वारा व मुसळधार पाउस यामुळे उसशेती भुईसपाट होत आहे. ऊस कोलमडून पडत लागले आहेत. कासारी नदीचे पाणी प्रथमच पात्राबाहेर पडले आहे. ऊसशेती, भातशेतीत पाणी घुसले असल्याने नुकसानीची शक्यता आहे. विजेचा लपंडाव सुरु आहे. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली आहेत. नागरिकांनी सावध राहुन पूराच्या पाण्यात न जाण्याचे आवाहन पुनाळ- तिरपण धरण संस्थेने केले आहे.
------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.