वालावलकर मध्ये दिवाळी शॉपिंग उत्सव

वालावलकर मध्ये दिवाळी शॉपिंग उत्सव
Updated on

20641

वालावलकर दुकानामध्ये
दिवाळी शॉपिंग उत्सव

कोल्हापूर, ता. २२ : येथील ९० वर्षांची परंपरा असणाऱ्या वालावलकर कापड दुकानांमध्ये दिवाळीनिमित्त शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. कालानुरूप बदलणारी फॅशन लक्षात घेऊन ट्रेंड नुसार प्रत्येक सणाला शोभणाऱ्या व प्रत्येकाला आवडणाऱ्या खरेदीसाठी वालावलकारांची सुसज्ज दालने अनेक व्हरायटीज् घेऊन तयार आहेत. महिलांसाठी खास आकर्षक व भरजरी अशा मधुबन सिल्क, डिझायनर फॅन्सी साड्या, धर्मावरम, कंची सिल्क, अर्णी सिल्क, कांजीवरम व प्युअर पैठणी साड्या, तरुणींसाठी मॉडर्न व ट्रेडी लेडीज रेडीमेडस्, ड्रेस मटेरियल, वेस्टर्न आऊटफिटस् व चुडीदार भरपूर व्हरायटीजमध्ये उपलब्ध आहेत. पुरुषांसाठी खास जीन्स, टी शर्ट, शर्ट, शेरवानी, सूट, ब्लेझर, सलवार कुर्ता व इंडो वेस्टर्नची भव्य रेंज उपलब्ध आहे. वरील सर्व वस्त्र वैभवाचा लाभ घेऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन वालावलकर कापड दुकानातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com