

35752
इचलकरंजी ः भाजप कार्यालयात आमदार राहूल आवाडे यांचे छायाचित्र लावले आहे.
इचलकरंजी भाजप कार्यालयात
आमदार आवाडे यांचे छायाचित्र
इचलकरंजी ः येथील भाजप शहर कार्यालयात आमदार राहूल आवाडे यांचा छायाचित्र झळकले आहे. आमदार होवून दीड वर्षे झाली. पण त्यांचे छायाचित्र कार्यालयात लावले नव्हते. आवाडे गटाच्या कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर होता. पण त्याची उघडपणे फारशी चर्चा होत नव्हती. पण याबाबत अंतर्गत धुसफूस सुरु असल्याची चर्चा झाली होती. पर्यायी कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याची कुजबूज गेल्या काही दिवसापासून होती. त्यामुळे पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला भाजप कार्यालयात आमदार आवाडे यांचा इतर नेत्यांसमवेत छायाचित्र लावले. त्याची आज दिवसभर भाजप कार्यकर्त्यांत जोरदार चर्चा होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.