इचल : क्रिडा वृत्त

इचल : क्रिडा वृत्त
Published on

ich71.jpg
42021
श्रद्धा धुमाळ हिची
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी ः नागपूर येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी खुल्या महिला गटात येथील श्रध्दा अनिल धुमाळ हिची निवड झाली आहे. तिने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. तिच्या कामगिरीची दखल घेऊन तिची या स्पर्धेसाठी राज्य संघात निवड झाली. तिला प्रशिक्षक शेखर शहा यांचे मार्गदर्शन आणि डायनॅमिक स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष संजय कुडचे, भूषण शहा, अतुल बुगड, मोहसीन बागवान यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com