अवनि संस्थेतर्फे २१२ बालकांना चप्पल वाटप

अवनि संस्थेतर्फे २१२ बालकांना चप्पल वाटप
Published on

अवनि संस्थेतर्फे २१२ बालकांना चप्पल वाटप
कोल्हापूर ः अवनि संस्थेतर्फे वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या बालकांना चप्पल व संरक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले. पुरुषांसाठी टोपी, महिलांसाठी स्कार्फ तसेच लहान मुलांसाठी टोपी व चप्पल देण्यात आल्या. या उपक्रमांतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील २१२ बालकांना साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात आला. यासाठी अवनि संस्थेचे कार्यकर्ते साताप्पा मोहिते, रवी कुराडे, अमर कांबळे, अक्षय पाटील व मोनाली साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com