कोवाड दहावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड दहावी
कोवाड दहावी

कोवाड दहावी

sakal_logo
By

01207
मंगल जरळी
---
01208
रिया गडकरी

निकालात कोवाड परिसरातील शाळांची आघाडी
कोवाड, ता. ५ ः कोवाड परिसरातील शाळांनी दहावीच्या निकालात आघाडी घेतली. शाळांच्या शेकडा निकालात वाढ झाली पण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचा फुगवटा मात्र थोडा कमी झाल्याचे दिसते. कोवाड केंद्रात तेऊरवाडी माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी रिया गडकरी हिने ९५.६० टक्के व कालकुंद्री केंद्रात राजगोळी बुद्रूक येथील दत्त हायस्कूलची विद्यार्थीनी मंगल जरळी हिने ९८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.

शाळानिहाय प्रथम तीन विद्यार्थी असे ः श्रीराम विद्यालय, कोवाड गायत्री मेणसे, वनश्री दळवी, अनुराधा भातकांडे. प्रा. नामदेवराव दुंडगेकर हायस्कूलमध्ये सेजल पाटील, शुभम पाटील, शुभम पाटील. दुंडगे माध्यमिक विद्यालय- निळकंठ पाटील, विजया हेब्बाळकर, समीता गवेकर. जयप्रकाश विद्यालय, किणी- स्वाती कांबळे, रविना वराळे, केदारी फर्जंद. व्ही. के. चव्हाण-पाटील, कागणी- श्रध्दा देसाई, श्वेता देसाई, सायली किल्लेदार. नागनाथ हायस्कूल नागरदळे - पार्थ पाटील, आदिती पाटील, संकेत पाटील, आदर्श हायस्कूल कामेवाडी - तेजस्विनी नाईक, शितल डांगे, तेजस्विनी पाटील. राजगोळी खुर्द हायस्कूल- साक्षी गुरव, पवित्र कडोलकर, अलिना मुल्ला. ना. सी. पाटील विद्यालय होसूर - नारायण कांबळे, कामिनी पाटील, सोनाली कांबळे. दत्त हायस्कूल राजगोळी बुद्रूक - मंगल जरळी, सारीका मनवाडकर, दिक्षा पाटील, राधीका जरळी. तेऊरवाडी माध्यमिक विद्यालय - रिया गडकरी, आकांक्षा पाटील, योगिता पाटील. सरस्वती विद्यालय कालकुंद्री- प्रणिता कदम, राणापृथ्वीराज गजानन पाटील, अथर्व बेळगांवकर. सिध्देश्वर हायस्कूल कुदनूर - नेहा जमादार, ऋतुजा कोरी, हर्ष पाटील.