थुंकण्याच्या कारणावरून एकास मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थुंकण्याच्या कारणावरून एकास मारहाण
थुंकण्याच्या कारणावरून एकास मारहाण

थुंकण्याच्या कारणावरून एकास मारहाण

sakal_logo
By

थुंकण्याच्या
कारणावरून
एकास मारहाण

कोल्हापूर : थुंकण्याच्या कारणावरून न्यू गुजरी येथे एकास आज मारहाण झाली. कोल्हापूर व्यापारी सराफ संघाच्या कार्यालयाच्या इमारतीच्या परिसरात हा प्रकार घडला. तशी चर्चा परिसरात होती. घटनेची नोंद पोलिसांत झाली नाही.
न्यू गुजरी कॉर्नर येथील कार्यक्रमात सक्रिय असणारा कार्यकर्ता सायंकाळी येथे आला होता. थुंकण्याच्या कारणावरून त्याची शहरातील एका तालमीच्या कार्यकर्त्यांसमवेत शाब्दिक वादावादी झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यानंतर परिसरात गर्दी झाली. मारहाण झाल्याच्या चर्चेने येथे काही वेळाने पोलिस आले. त्यांचा येथे बंदोबस्त होता.