Mon, March 20, 2023

कदम, शिंदेचे बॅडमिंटन स्पर्धेत यश
कदम, शिंदेचे बॅडमिंटन स्पर्धेत यश
Published on : 31 January 2023, 1:53 am
कदम, शिंदेंचे बॅडमिंटन स्पर्धेत यश
कोल्हापूर, ता. ३१ : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आणि शटल बॅडमिंटन असोसिएशन, सांगली यांच्यातर्फे सांगली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये एम. के. बी. अॅकॅडमीच्या खेळाडूंनी यश मिळवले. स्पर्धेचे बक्षीस वितरण सिद्धार्थ गाडगीळ यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत अॅकॅडमीचे खेळाडू आयुष कदम याने १३ वर्षाखालील मुलांच्या सिंगल्समध्ये विजेतेपद, तर हार्दिका शिंदेने १५ वर्षाखालील मुलींच्या सिंगल्समध्ये उपविजेतेपद पटकावले.