Mon, March 27, 2023

मराठा जागृती मंचचे जोगींदर धुमने यांचा अपघाती मृत्यू
मराठा जागृती मंचचे जोगींदर धुमने यांचा अपघाती मृत्यू
Published on : 14 February 2023, 6:56 am
12096
मराठा जागृती मंचचे
जोगिंदर धुमने यांचा अपघाती मृत्यू
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतचे संस्थापक सदस्य व राष्ट्रीय प्रवक्ते जोगिंदर धुमने (वय ५३, कर्नाल, पानिपत) यांचे तरवडेतील निलाखेडीदरम्यान झालेल्या अपघाती निधन झाले. ते मंचच्या स्थापनेपासून मराठा चळवळीचे प्रणेते वीरेंद्र मराठा यांच्यासोबत काम करत होते. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत त्यांचा संपर्क होता. त्यांच्या आकस्मिक जाण्याने चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना मंचचे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र मराठा, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे व मंचचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील यांनी व्यक्त केली.