Tue, March 28, 2023

जेष्ठांच्या स्पर्धेत शिंदे , माने , गुंडाजी यांचे यश
जेष्ठांच्या स्पर्धेत शिंदे , माने , गुंडाजी यांचे यश
Published on : 12 March 2023, 6:40 am
ज्येष्ठांच्या स्पर्धेत शिंदे, माने , गुंडाजी यांचे यश
कोल्हापूर : जेष्ठांच्या मैदानी स्पर्धेमध्ये आकाराम शिंदे, बंडू माने व रामराव गुंडाजी यांनी यश मिळवले. श्री, शिंदे यांनी राजस्थान येथे झालेल्या स्पर्धेत जलद चालणे व धावण्याच्या स्पर्धेमध्ये ३ सुवर्ण तर कलकत्ता येथे झालेल्या स्पर्धेत १ हजार ५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. कलकत्ता येथे झालेल्या ८० वर्ष गटात १०० मीटर धावणे मध्ये श्री. माने यांनी कास्य, ७० वर्ष गटामध्ये ८०० मीटर धावणेमध्ये श्री. गुंडाजी यांनी कास्यपदक पटकावले.