Thur, June 1, 2023

प्रा. हुलवान यांना पीएच. डी.
प्रा. हुलवान यांना पीएच. डी.
Published on : 22 March 2023, 12:02 pm
03344
प्रा. प्रमोद हुलवान
-----------
प्रा. हुलवान यांना पीएच. डी.
कुरुंदवाड ः गौरवाड (ता. शिरोळ) येथील प्रा. प्रमोद हुलवान यांना नांदेड येथील विद्यावाचस्पती स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाची पीएच. डी. पदवी मिळाली. प्रा. हुलवान जयसिंगपूर येथील महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवेत आहेत. पीएचडी मिळाल्याबद्दल बाळासाहेब माने विकास सेवा संस्थेतर्फे सत्कार केला. संस्थेचे प्रमुख चंद्रकांत जोंग, अध्यक्ष रोपण जोंग, अविनाश पाटील, सचिव विलास पाटील आदी उपस्थित होते.