कुरुंदवाडमध्ये पोलिसांचे संचलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरुंदवाडमध्ये पोलिसांचे संचलन
कुरुंदवाडमध्ये पोलिसांचे संचलन

कुरुंदवाडमध्ये पोलिसांचे संचलन

sakal_logo
By

कुरुंदवाडमध्ये
पोलिसांचे संचलन
कुरुंदवाड ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिवजयंती, बसवेश्वर जयंती, रामनवमी आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड पोलिसांनी आज शहरातून पथसंचलन केले. शहरातील दर्गाह चौक, पालिका चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सन्मित्र चौक, माळ भाग भगतसिंग चौक, नवबाग रस्ता, जुने बस स्थानक चौक ते कुरुंदवाड पोलिस ठाणे या मार्गावरुन पथसंचलन केले. सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, उपनिरीक्षक अमित पाटील, उपनिरीक्षक विजय घाटगे आदीच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन झाले. संचालनापूर्वी पोलिस ठाण्याच्या प्रांगणात पोलिस पथकाने मॉक ड्रिल सादर केले. पोलिस कॉन्स्टेबल सागर खाडे, नागेश केरीपाळे, अमित प्रधान, राजेंद्र पवार, फारुख जमादार आदी ताफ्यात सहभागी झाले होते.