Tue, March 28, 2023

लता पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड
लता पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड
Published on : 26 February 2023, 3:38 am
लता पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड
कसबा वाळवे ः चंद्रे (ता. राधानगरी) येथील लता बळवंत पाटील यांची भारतीय जनता महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड केली. निवडीचे पत्र नुकतेच भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आणि ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. लता पाटील यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची निवड केली. यासाठी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमोल महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, राहुल देसाई यांचे सहकार्य मिळाले.