कोरे दुध संस्थेच्या 
अध्यक्षपदी दगडू महाडिक

कोरे दुध संस्थेच्या अध्यक्षपदी दगडू महाडिक

00595
दगडू महाडिक
00594
नामदेव पाटील

कोरे दूध संस्थेच्या
अध्यक्षपदी दगडू महाडिक
कोतोली : कोलोली (ता. पन्हाळा) येथील विनयरावजी कोरे सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या अध्यक्षपदी दगडू पांडुरंग महाडिक यांची, तर उपाध्यक्षपदी नामदेव गणपती पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक आणि गटनेते विकास राजाराम पाटील यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. निवड सभेला संचालक अरविंद जाधव, दत्तात्रय तांबेकर, श्रीकांत चौगुले, सरदार भोसले, अनिल पाटील, सागर पाटील, आनंदा चिंदगे, इंदुबाई परीट, छाया सावंत, सविता कांबळे यांच्यासह सभासद आणि संस्थेचे हितचिंतक उपस्थित होते. संस्थेचे सचिव सचिन पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com