चेअरमनपदी निवड

चेअरमनपदी निवड

01267
महागाव व्यापारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संजय मिरजकर
महागाव : येथील व्यापारी नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संजय मिरजकर व व्हा. चेअरमन बाबासाहेब कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहा.निबंधक एफ. डी. जमादार यांनी काम पाहिले. विजय आरभावी ,विजयालक्ष्मी मगदूम , माधव पोटे- पाटील, सुनिल पटनशेट्टी ,रवींद्र धरणगुत्ती, सुनील खटावकर , विश्वास कलाल , शीलाताई कांबळे व जनरल मॅनेजर दशरथ पाटील यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com