Tue, March 28, 2023

उत्रे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
उत्रे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
Published on : 28 January 2023, 3:33 am
02897
उत्रे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
माजगाव : उत्रे (ता. पन्हाळा) येथील सामाजिक कार्यकर्ते नीलेश कांबळे यांच्या वाढदिवसानिम्मित विद्यामंदिर उत्रे शाळेच्या १२० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ॲड. विजयसिंह पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच युवराज पाटील, उपसरपंच युवराज सुतार, सनी पाटील, उदय पाटील, सर्जेराव कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक सुतार, पांडुरंग पाटील, बळवंत पाटील, ओंकार पाटील, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.