Fri, March 31, 2023

कोतोलीच्या विशाल पाटीलचे शरीरयष्ठी स्पर्धेत यश.
कोतोलीच्या विशाल पाटीलचे शरीरयष्ठी स्पर्धेत यश.
Published on : 25 February 2023, 4:32 am
02989
विशाल पाटील यश
माजगाव : कोतोली (ता. पन्हाळा) येथील विशाल सरदार पाटील याने कर्नाटक येथील येणेपोया विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ शरीरसौष्ठव स्पर्धेत ७० किलो वजनगटात चौथा क्रमांक मिळविला. स्पर्धेत देशभरातून पाचशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्याला विठ्ठलरराव पाटील महाविद्यालय कळे विद्यालयाचे शिक्षक विक्रम यमगेकर, राजेश वडाम, आकाश काळे, संदीप यादव, बळवंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.