Thur, March 30, 2023

सचिन पाटील यांचा सत्कार
सचिन पाटील यांचा सत्कार
Published on : 13 March 2023, 3:56 am
03034
सचिन पाटील यांचा सत्कार
माजगाव ः श्री अरुण विकास सेवा संस्था माजगाव (ता. पन्हाळा) संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सचिन जयवंत पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार झाला. संस्थेचे संस्थापक व कुंभी साखर कारखान्याचे माजी संचालक आनंदराव माने यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची निवडून सलग पाचव्यांदा बिनविरोध झाली. यावेळी अजय मगदूम, जयदीप वडाम, श्रीकांत माने, ओंकार पाटील, भैरव पाटील, अमर पाटील, सुजय पाटील, ओंकार वि. पाटील, सागर चव्हाण, राजवर्धन पाटील, कृष्णात पाटील उपस्थित होते.