पडळ फाटा येथे शुक्रवारी महाराजस्व समाधान शिबिर''

पडळ फाटा येथे  शुक्रवारी महाराजस्व समाधान शिबिर''
Published on

​पडळ फाटा येथे उद्या
महाराजस्व समाधान शिबिर
​माजगाव ः पन्हाळा तहसील कार्यालय आणि मंडळ अधिकारी कार्यालय (भाग पडळ) यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर'' (अभियान टप्पा-१) चे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. ८) सकाळी ११ वाजता पडळ फाटा येथील ''श्रीकृष्ण मंगल कार्यालय, येथे होणार आहे. उपविभागीय अधिकारी (पन्हाळा), तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच पडळ भागातील सर्व महसूल अधिकारी व सेवक उपस्थित राहणार आहेत.
​नागरिकांनी महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामांसाठी आणि विविध दाखल्यांसाठी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com