Sat, April 1, 2023

बटकणंगले बातमी व फोटो
बटकणंगले बातमी व फोटो
Published on : 15 March 2023, 1:35 am
02139
बटकणंगलेत भैरी ओढा
विहिरीची साफसफाई
नेसरी : बटकणंगले (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीने श्रमदानातून गावालगतच्या भैरी ओढ्यासह विहिरीची साफ-सफाई झाली. यावेळी सरपंच धोंडीबा कुंभार, उपसरपंच प्रकाश पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, तरुण मंडळ, सदस्य आदी स्वच्छ्ता मोहिमेत सहभागी झाले होते.