नेसरीत जनजागृती

नेसरीत जनजागृती

Published on

नेसरीत ‘अंनिस’तर्फे जनजागृती
नेसरी : येथील बसस्थानक परिसरातामध्ये प्रतापराव गुजर चौकात अंधश्रद्धेपोटी अज्ञाताने टाकलेले साहित्य अंधश्रद्ध निर्मूलन समितीने नष्ट करून जनजागृती केली. बसस्थानक परिसरात साहित्य पडल्याची माहिती अंनिसचे कार्यकर्ते रवी भोसले यांनी शाखाध्यक्ष तथा तळेवाडीचे माजी सरपंच एस. एन. देसाई यांना दिली. त्यानंतर अंनिस कार्यकर्ते रामकृष्ण गुरव, प्रकाश गुरव, अनिकेत नाईक, रवी चव्हाण, जानबा बुगडीकटीकर यांनी नेसरी पोलिस ठाण्यात माहिती दिली. नेसरी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे, शिवाजीराव पाटील, संजय जाधव यांच्या उपस्थितीत अंनिस कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जनजागृती केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.