भुये उपसरपंचपदी अस्लेश खाडे यांची बिनविरोध निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भुये उपसरपंचपदी अस्लेश खाडे यांची बिनविरोध निवड
भुये उपसरपंचपदी अस्लेश खाडे यांची बिनविरोध निवड

भुये उपसरपंचपदी अस्लेश खाडे यांची बिनविरोध निवड

sakal_logo
By

02450
भुये उपसरपंचपदी अस्लेश खाडे
शिये : भुये (ता. करवीर) उपसरपंचपदी अस्लेश खाडे यांची निवड झाली. सरपंच डॉ. श्रीमती मालीनताई दादासाहेब पाटील निवड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. ग्रामसेवक अवधूत पाटील, तलाठी सौ. मगदूम उपस्थित होते. उपसरपंचपदी एकच अर्ज आल्याने खाडे यांची बिनविरोध निवड झाली. हनुमान ग्रामविकास आघाडीचे प्रमुख भारत बाबासाहेब पाटील-भुयेकर, प्रदीप पाटील-भुयेकर, विक्रम पाटील, नूतन ग्रामपंचायत सदस्य कुलदीप पाटील, सौ. साक्षी पाटील, सौ. मेघा शिंदे, संगीता पाटील उपस्थित होते.