: कंटेनरच्या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी
Accident Newssakal

Accident News: कंटेनरच्या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

Kolhapur Accidnet: ..त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने मोटारसायकलीस जोराची धडक दिली.

Nagav News: कंटेनरच्या धडकेत मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला. मोहम्मदअरिफ मोहम्मदइसाक बेपारी (वय २५, रा. सदर बाजार, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली एमआयडीसी येथील मयूर फाटा येथे सेवा मार्गावर आज दुपारी सव्वा बारा वाजता हा अपघात घडला.

: कंटेनरच्या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी
Accidnet News: मासेमारी करणाऱ्या बोटीला मालवाहू जहाजाची धडक

याबाबत घटनास्थळी व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, मयूर फाटा येथे महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक सेवा मार्गावर वळविण्यात आली आहे. बेपारी हा मोटारसायकलवरून शिरोली एमआयडीसीत निघाला होता. त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने मोटारसायकलीस जोराची धडक दिली. यामध्ये बेपारी हा गंभीर जखमी झाला.

: कंटेनरच्या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी
Nashik Accident News: मद्यपीची कार संरक्षण भिंत तोडून रो-हाऊसमध्ये! शिवाजीनगरमध्ये घटना; चिमुरड्यासह तिघे जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com