नानीबाई चिखली - पुरस्काराने सन्मानित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नानीबाई चिखली - पुरस्काराने सन्मानित
नानीबाई चिखली - पुरस्काराने सन्मानित

नानीबाई चिखली - पुरस्काराने सन्मानित

sakal_logo
By

01841
मनोज काळे ‘आदर्श शिक्षक’
नानीबाई चिखली ः अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयातील इंग्रजीचे प्रा. मनोज काळे यांना कनिष्ठ महाविद्यालय इंग्लिश टीचर्स असोसिएशन, कोल्हापूरतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता. कोल्हापूर येथे कार्यक्रमात आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंग्रजीचे उत्कृष्ट अध्यापन, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत, त्यांच्यात इंग्रजीची रुची निर्माण करण्यासाठी केलेली धडपड यांची दखल घेत त्यांचा सन्मान केला. त्यांना संस्थाध्यक्ष आशीष शाह, उपाध्यक्षा डॉ. तृप्ती शाह, सुबोध शाह, प्राचार्य डॉ. प्रशांत शाह यांचे मार्गदर्शन लाभले.