कोल्हापूर महानगरपालिका अरोग्य विभाग पतसंस्था अध्यक्ष निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर महानगरपालिका अरोग्य विभाग पतसंस्था अध्यक्ष निवड
कोल्हापूर महानगरपालिका अरोग्य विभाग पतसंस्था अध्यक्ष निवड

कोल्हापूर महानगरपालिका अरोग्य विभाग पतसंस्था अध्यक्ष निवड

sakal_logo
By

अविनाश आवळे 02173
अशोक बुचडे 02172

कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य
विभाग पतसंस्था अध्यक्षपदी आवळे
जोतिबा डोंगर ता.१४ ः कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभाग सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत दिनकर बाबुराव आवळे यांच्या नेतृत्वाखालील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यानंतर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूरचे अधिकारी एन ए माने यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी अविनाश दिनकर आवळे, उपाध्यक्षपदी अशोक संभाजी बुचडे यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी नूतन सदस्य दिनकर बाबुराव आवळे, संदेश दिनकर कांबळे, गणेश श्रीधर सकट, संजय भिकू शिर्के, धीरज मार्तंड लोंढे, आनंदा भीमराव लाखे, वनिता अजित सूर्यवंशी, सुजाता कृष्णात रुईकर, सभासद लक्ष्मण भाऊ दाभाडे, मारुती परसु दाभाडे, संताजी सुगंध साठे, सिकंदर उत्तम सोनुले आदी उपस्थित होते .