विजय परीट आत्महत्या

विजय परीट आत्महत्या

01643
...

पट्टणकोडोलीत युवकाची आत्महत्या

पट्टणकोडोली ः येथील विजय आनंदा परीट (वय ३२) याने घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. येथील नवीन बसस्थानक परिसरात त्याच्या घराचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून घरचे सर्वजण इंगळी रस्त्याला भाड्याच्या घरात रहायला गेले आहेत. बांधकामाच्या ठिकाणी कोणी नसल्याचे पाहून तेथीलच जुन्या खोलीत त्याने आत्महत्या केली. विजय हा कपडे इस्त्रीचा व्यवसाय करीत होता. त्याच्या मागे पत्नी, चार वर्षांची मुलगी, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com