सोशल मिडियावरून चुकीचे मेसेज व्हायरल प्रकरणी अटकेत असलेल्या दोघांची जामिनावर मुक्तता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोशल मिडियावरून चुकीचे मेसेज व्हायरल प्रकरणी अटकेत असलेल्या दोघांची जामिनावर मुक्तता
सोशल मिडियावरून चुकीचे मेसेज व्हायरल प्रकरणी अटकेत असलेल्या दोघांची जामिनावर मुक्तता

सोशल मिडियावरून चुकीचे मेसेज व्हायरल प्रकरणी अटकेत असलेल्या दोघांची जामिनावर मुक्तता

sakal_logo
By

धार्मिक स्थळाची तोडफोड, दोघांची जामिनावर मुक्तता

आपटीः पन्हाळा गडावर काही दिवसांपूर्वी धार्मिक स्थळाची तोडफोड झाली होती. हा प्रकार होण्यापूर्वी धार्मिक स्थळाबाबत सोशल मिडियावरून चुकीचे मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी अटक केलेल्या गणेश सुभाष पोवार (वय २८, रा.पन्हाळा) व योगेश मल्लिकार्जुन अंधारे (वय ३७, रा.राजीव गांधीनगर जयसिंगपूर) या दोघा संशयितांची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपली. पन्हाळा पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने दोघांची जामिनावर मुक्तता केली.