पोर्ले-पाऊस

पोर्ले-पाऊस

Published on

पोर्ले तर्फ ठाणेत पावसाने पिकांना जीवदान
पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ल-पोर्ले परिसरात गेल्या सोमवारपासून दमदार पावसाने सुरवात केल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. दररोज दिवस रात्र  तूरळक व दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे माळरानातील पीकांना जीवदान मिळाले आहे.मात्र मोठ्या पावसाची शेतकरी वाट पहात आहे. या परिसरात यंदा वळीवाने पाठ फिरवली.तर मृग नक्षत्र  निघूनही पाऊस पडला नसल्याने  शेतकरी चिंतेत होता.पण सोमवारपासून (ता२३ ) पडणा-या दमदार व तुरळक पावसाने माळरानातील पीकांना जीवदान मिळाले असून सद्या पाऊस दररोज पडत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.