महादेव नंदुरे यांची अध्यक्षपदी निवड

महादेव नंदुरे यांची अध्यक्षपदी निवड

Published on

02332
महादेव नंदुरे
02333
शहाजी शेवडे

महादेव नंदुरे यांची अध्यक्षपदी निवड
पोर्ले तर्फ ठाणे : प्रहार दिव्यांग संघटनेच्या पोर्ले तर्फ ठाणे शाखेच्या अध्यक्षपदी महादेव नंदुरे, तर उपाध्यक्षपदी शहाजी शेवडे यांची निवड झाली. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विकास चौगुले यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे सचिव संजय खवरे, खजिनदार प्रतिक चेचर, बाबासाहेब चेचर, प्रविण हांडे, सुनील चौगुले, शिवानंद चौगुले, सचिन सुतार, रविंद्र जाधव आदी सदस्य उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.