Wed, March 29, 2023

मुरुक्टे येथे वणवा आगीमुळे गवत व्हळ्या जळाल्या.
मुरुक्टे येथे वणवा आगीमुळे गवत व्हळ्या जळाल्या.
Published on : 16 February 2023, 6:04 am
मुरुक्टेत गवत व्हळ्या जळाल्या
पिंपळगाव ः मुरुक्टे (ता. भुदरगड) येथे ठिकठिकाणी लागलेल्या आगीत पाच गवत गंज्या जळून खाक झाल्या. गेले दोन दिवस शेत शिवारात शॉर्टसर्किटमुळे एका शेतात वणवा फैलावला, तर दुसऱ्या एका शेतात अरण्यक्षेत्रातून आलेल्या आगीमुळे तीन पिंजर व्हळ्या जळून खाक झाल्या.