नागणवाडी प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा

नागणवाडी प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा

Published on

नागणवाडी प्रकल्पात
४८ टक्के पाणीसाठा
पिंपळगाव ः झुलपेवाडी (ता. आजरा) येथील चिकोत्रा धरण ३४ टक्के भरले आहे. रविवारी धरणक्षेत्रात ४३ मि.मी. पाऊस झाला. भुदरगड तालुक्यातील दिंडेवाडी-बारवे येथील
नागणवाडी प्रकल्प ४८ टक्के भरला आहे. नवीन वळण रस्त्यामुळे दिंडेवाडी-मुरुक्टे रस्ता वाहतूक सुरू झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.