संदीप घाटगे यांची अध्यक्षपदी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संदीप घाटगे यांची अध्यक्षपदी निवड
संदीप घाटगे यांची अध्यक्षपदी निवड

संदीप घाटगे यांची अध्यक्षपदी निवड

sakal_logo
By

01944
संदीप घाटगे, गजानन कांबळे

संदीप घाटगे यांची अध्यक्षपदी निवड
पेठवडगाव : वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी सेवकांची सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी संदीप रमेश घाटगे, तर उपाध्यक्षपदी गजानन नारायण कांबळे-हर्षे यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी आर. पी. कदम यांनी होते. निवडीसाठी माजी मंत्री जयवंतराव आवळे व आमदार राजू आवळे यांचे मार्गदर्शन लाभले. नवनिर्वाचित संचालक असे ः रमेश शिवाजी पाटोळे, चंद्रकांत काकासो माने, दिग्विजय अशोकराव शिंदे, राजाराम भगवान कांबळे, फिरोज नबीलाल घोगावे, संजय काशिनाथ काशीद, गणेश हिंदूराव माने.