हलगी वादन स्पर्धा

हलगी वादन स्पर्धा

हलगी वादन स्पर्धा
बालिंगात आज
बालिंगा : येथील क्रांती बॉइजच्या वतीने यात्रेनिमित्त सोमवार (ता. १३) सायंकाळी ५ वाजता भव्य हलगी वादन स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रथम क्रमांकास पाच हजार, द्वितीय तीन हजार, तृतीय दोन हजार अशी बक्षिसे आहेत. विजेत्यांना ट्रॉफी व रोख बक्षीस देण्यात येणार आहे. प्रवेश फी ३०० असून कमीत कमी १० स्पर्धक असल्याशिवाय स्पर्धा सुरू केली जाणार नाही. पंचांचा निर्णय अखेरचा असेल, याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी; अशी माहिती मंडळाच्या संयोजकांनी दिली आहे. नावनोंदणीसाठी नीलेश पाटील, प्रथमेश वाडकर, संग्राम कांबळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com